Ganpati Bappa Wishes Marathi : गणेश चतुर्थी शुभेच्छा मराठी 2023
Ganpati bappa status marathi || Ganesh Chaturthi wishes, quotes marathi || गणेश चतुर्थी शुभेच्छा मराठी 2023
1. Ganesh Chaturthi wishes Marathi / Ganesh Chaturthi chya shubhechha Marathi.

2. Ganesh Chaturthi wishes 2023

3. गणेश चतुर्थी शुभेच्छा मराठी 2023

4. Ganpati bappa status marathi

5. गणेश चतुर्थी शुभेच्छा 2023 / Ganesh Chaturthi shubhecha marathi

हरिसी विघ्न जणांचे,
असा तू गणांचा राजा
वससी प्रत्येक हृदयी,
असा तू मनांचा राजा
स्वीकार गणराया तुझिया चरणी,
साष्टांग दंडवत माझा…
6. Ganpati Bappa status images,Quotes Marathi

7. गणपती बाप्पा स्टेटस मराठी / Ganpati bappa status marathi with images.

बाप्पाचा आशिर्वाद तुमच्यावर
नेहमी असावा
तुमचा चेहरा नेहमी
हसरा दिसावा
आम्हालाही तुमचा हेवा वाटावा
असा तुमच्या जीवनाचा प्रवास असावा.
8. Ganpati bappa status marathi || Ganesh Chaturthi wishes, quotes marathi || गणेश चतुर्थी शुभेच्छा मराठी 2023
बापाच्या आगमनाने जे आलेले संकट नक्कीच दूर होईल.तुम्ही गणेश चतुर्थी शुभेच्छा whatsapp , facebook वरून तुम्ही तुमच्या प्रियजनांना पाठवून हि गणेश चतुर्थी खास बनवू शकता. दहा दिवस चालणार्या गणेशोत्सवात लोक गणपती बाप्पाला मोठ्या श्रध्देने घरी आणतात. भगवान श्री गणेशाची सर्वत्र पूजा केली जाते, फेसबुक आणि व्हाट्सअप्प माध्यमातून प्रत्येकजण सोशल मीडियावर गणपती बाप्पा स्टेटस, काही खास गणेश चतुर्थी स्टेटस आणि गणपती बाप्पा आगमन स्टेटस आपण स्टेटस ठेवतो. आजच्या आपल्या पोस्ट मध्ये Ganesh Chaturthi status marathi,ganpati status marathi,ganpati bappa status marathi,ganpati status marathi २०२2,बाप्पा स्टेटस मराठी,गणेश चतुर्थी शुभेच्छा मराठी,गणपती बाप्पा आगमन शुभेच्छा मराठी,इत्यादी जे आपण आपल्या मित्रांसह-नातेवाईक बरोबर share केले पाहिजे.